Jump to content

कुमामोतो प्रांत

कुमामोतो प्रांत
熊本県
जपानचा प्रांत
ध्वज

कुमामोतो प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कुमामोतो प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागक्युशू
बेटक्युशू
राजधानीकुमामोतो
क्षेत्रफळ७,४०४.१ चौ. किमी (२,८५८.७ चौ. मैल)
लोकसंख्या१८,१२,२५५
घनता२४४.८ /चौ. किमी (६३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-43
संकेतस्थळwww.pref.kumamoto.jp

कुमामोतो (जपानी: 熊本県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या मध्य-पूर्व भागात वसला आहे.

कुमामोतो ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

गुणक: 32°43′N 130°40′E / 32.717°N 130.667°E / 32.717; 130.667