कुमशेत (जुन्नर)
?कुमशेत महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | जुन्नर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | श्री. रविंद्र मधुकर डोके. |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • 410511 • एमएच/14 |
कुमशेत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. गावाची ओळख तुळजापूर निवासिनी तुळजाभवानी देवीचे माहेर अशी आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
पूर्वेस शिरोली खुर्द गाव असून गावाच्या दक्षिणेला कुकडी नदी असून तिचा उगम कुकडेश्वर येथे आहे. गावाच्या पश्चिमेला गोळेगाव आहे. उत्तरेला बल्लाळवाडी आहे.