Jump to content

कुन्या राजाची गं तू राणी

कुन्या राजाची गं तू राणी
निर्माता स्मृती शिंदे
निर्मिती संस्था सोबो फिल्म्स
कलाकार खाली पहा
संगीतकार वैशाली माडे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २१६
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १८ जुलै २०२३ – १६ मार्च २०२४
अधिक माहिती
आधी मन धागा धागा जोडते नवा
नंतर आई कुठे काय करते!

कुन्या राजाची गं तू राणी ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

  • हर्षद अतकरी - कबीर
  • शर्वरी जोग - गुंजा
  • पूर्णिमा डे - मृण्मयी
  • समिधा गुरु - बाभळी
  • वसुधा देशपांडे / सविता मालपेकर - कडूआजी
  • प्रियंका नार - रेशीम
  • नीता पेंडसे - विजया
  • तनिष्का म्हाडसे - नित्या
  • ओरेन पाटील - नैतिक
  • वनश्री पांडे - माया
  • वृंदा गजेंद्र - मधुश्री
  • रश्मी जोशी - कविता
  • वैभव राजेंद्र - बुधा
  • अमोघ चंदन - सुबोध
  • संजय खापरे - सत्यजित
  • स्वप्निल काळे - रणजित
  • राजन भिसे
  • जयपाल मोरे

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली इश्टी कुटुम स्टार जलषा २४ ऑक्टोबर २०११ - १३ डिसेंबर २०१५
हिंदी मोही स्टार प्लस१० ऑगस्ट २०१५ - २७ फेब्रुवारी २०१६
तेलुगू कोंगुमुडी स्टार माँ १९ डिसेंबर २०१६ - १७ जून २०१७
मल्याळम नीलाक्कुयिल एशियानेट २६ फेब्रुवारी २०१८ - ६ एप्रिल २०२०
तमिळ निलाकुयील स्टार विजय १७ डिसेंबर २०१८ - २४ ऑगस्ट २०१९
हिंदी इमली स्टार प्लस१६ नोव्हेंबर २०२० - चालू
कन्नड बेट्टडा हू स्टार सुवर्णा ३१ जानेवारी २०२२ - ११ फेब्रुवारी २०२३
तेलुगू मल्ली निंदू जबिली स्टार माँ २८ फेब्रुवारी २०२२ - चालू
उडिया सुहागा सिंदुरा स्टार किरण ६ जून २०२२ - १२ जून २०२३