Jump to content

कुद्रेमुख शिखर

कुद्रेमुख हे कर्नाटकाच्या चिक्कमगळुरु जिल्ह्यातील पर्वतशिखर आहे. याच्या आसपासचा प्रदेश याच नावाने ओळखले जाणारे थंड हवेचे ठिकाण आहे.