कुट्टाळी (Cortalim) हे गोव्यातील एक गाव आहे.
पोर्तुगीजांने या नावाचे पोर्तुगीजीकरण कोर्तालिम असे केले.