Jump to content

कुचिंग

कुचिंग
Kuching
मलेशियामधील शहर


चिन्ह
कुचिंग is located in मलेशिया
कुचिंग
कुचिंग
कुचिंगचे मलेशियामधील स्थान

गुणक: 1°33′36″N 110°20′42″E / 1.56000°N 110.34500°E / 1.56000; 110.34500

देशमलेशिया ध्वज मलेशिया
बेट बोर्नियो
राज्य सारावाक
स्थापना वर्ष १८२७
क्षेत्रफळ ४३१ चौ. किमी (१६६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट (२७ मी)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००


कुचिंग (मलाय: Kuching; जावी लिपी: کوچيڠ) ही मलेशिया देशाच्या सारावाक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. कुचिंग शहर बोर्नियो बेटाच्या उत्तर भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.

कुचिंग शहर ब्रुनेई साम्राज्याने इ.स. १८२७ मध्ये स्थापन केले. १८ ऑगस्ट १८४२ रोजी जेम्स ब्रूक हा ब्रिटिश उद्योगपती सारावाकचा पहिला गोरा राजा बनला व कुचिंग शहर त्याच्या आधिपत्याखाली आले. दुसऱ्या महायुद्धानंतर सारावाक ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले व मलेशियाच्या स्वातंत्र्यानंतर कुचिंग सारावाकचे राजधानीचे शहर बनले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत