Jump to content

कुंभार (कीटक)

या कीटकाची मादी कुंभाराप्रमाणे ओल्या मातीपासुन घरटे बनविते म्हणुन या कीटकास कुंभार व त्याचे मादीस कुंभारीणअसे म्हणतात.मादी कीटक पावसाळ्यात श्रावण महिन्याचे दरम्यान ओल्या मातीचे सुमारे २ ते ३ मिमी व्यासाचे गोळे करून आणते व ते व्यवस्थितरित्या लिंपुन ती आपले घरटे बनविते व त्यात अंडी घालते.याचे पंख हे पारदर्शक असतात.ते अतिशय त्वरेने उघडझाप होतात.

या घरट्याची माती काही आयुर्वेदिक औषधात वापरतात.