Jump to content

कुंभवडे

  ?कुंभवडे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरराजापूर
जिल्हारत्नागिरी जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

कुंभवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

मुख्य व्यवसाय शेती, हापूस आंबा बागायत,मच्छिमारी. बहुसंख्य लोक नोकरी निमीत्त मुंबईत असतात. लोककला- तमाशा, भजन, फुगडी, शक्तितुरा (पांडु नाणारकर, गोविंद गुरव, खांडेकर , लोंढेकर हे भजनी बुवा प्रसिद्ध होते)

प्रेक्षणीय स्थळे

विजयदूर्ग खाडी, सूक्ष्म तरंग केंद्र नाणार, जितवणी,

नागरी सुविधा

जवळपासची गावे

नाणार, उपळे, तारळ , खाडी पलीकडे मुटाट ता. देवगड

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/