Jump to content

कीर्ति रेड्डी

कीर्ती रेड्डी (तेलुगू:కీర్తి రెడ్డి; १७ नोव्हेंबर, इ.स. १९७८ - ) ही हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.