कीर्ति जयकुमार
कीर्ती जयकुमार | |
---|---|
जन्म | १५ डिसेंबर, १९८७ बंगळुरू , भारत |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | लिंग समानता कार्यकर्ता , लेखक आणि कलाकार |
कीर्ती जयकुमार: ( १५ डिसेंबर १९८७) ही एक भारतीय महिला हक्क कार्यकर्ती आहे.[१] तसेच त्या सामाजिक उद्योजक, शांतता कार्यकर्त्या, वकील, कलाकार आणि लेखक आहेत .
चरित्र :
कीर्ती जयकुमारचा जन्म १५ डिसेंबर १९८७ साली बंगळुरूमध्ये झाला. तिने स्कूल ऑफ एक्सलन्स चेन्नई, तमिळनाडू मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले.[२][३] त्यांनी लिंग समानता आणि जागरूकतेसाठी लिंग सुरक्षाची स्थापना केली.
- ^ Jayakumar, Kirthi (2017-01-12). "Three things I've learned about the real meaning of gender equality | Kirthi Jayakumar". The Guardian (इंग्रजी भाषेत). ISSN 0261-3077. 2019-09-19 रोजी पाहिले.
- ^ Lazarus, Susanna Myrtle (2016-06-15). "Bringing change from Chennai to DC". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2019-09-19 रोजी पाहिले.
- ^ Seth, Kuhika (2012-03-07). "Legally innovative". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2019-09-19 रोजी पाहिले.