Jump to content

कीगन पीटरसन

कीगन डॅरिल पीटरसन (८ ऑगस्ट, १९९३:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[] हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Keegan Petersen South Africa Top order batter".