Jump to content

किश्तवाड राष्ट्रीय उद्यान

किश्तवाड राष्ट्रीय उद्यान

किश्तवाड राष्ट्रीय उद्यान भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील अभयारण्य आहे. हे अरण्य रिनाय नदीच्या दक्षिणेस, किबार नदीच्या उत्तरेस आणि मारवा नदीच्या पूर्वेस आहे.

हे सुद्धा पहा

  • भारतातील राष्ट्रीय उद्याने