किशोरी अंबिये
किशोरी अंबिये | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | सहकुटुंब सहपरिवार, माझ्या नवऱ्याची बायको |
धर्म | हिंदू |
किशोरी अंबिये ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.
मालिका
- दार उघड बये
- सहकुटुंब सहपरिवार
- माझ्या नवऱ्याची बायको
- येऊ कशी तशी मी नांदायला
- देवयानी
- फू बाई फू
- कुलस्वामिनी