Jump to content

किलिनोच्ची जिल्हा


किलिनोच्ची जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउत्तर प्रांत
राजधानीकिलिनोच्ची
सरकार
विभाग सचिव []
ग्राम निलाधरी विभाग ९५[]
प्रदेश्य सभा संख्या []
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,२७९[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या १,९५,८१२[]
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kilinochchi/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील किलिनोच्ची हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,२७९[] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार किलिनोच्ची जिल्ह्याची लोकसंख्या १,९५,८१२[] होती.

वस्तीविभागणी

जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ मुसलमानइतर एकूण
२००७ (अंदाजे) १,९५,३८६ ४२४ १,९५,८१२
स्रोत []

स्थानीय सरकार

किलिनोच्ची जिल्हयात ४ विभाग सचिव आणि ३ प्रदेश्य सभा आहेत. ४ विभागांचे अजुन ९५ ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[]

प्रदेश्य सभा

  • कराछ्छी
  • पछ्छिलैपाल्ली
  • पूनाकरी

विभाग सचिव

  • कराछ्छी (१६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कांदवलाई (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पूनाकरी (१८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पल्लाई (१९ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c d e f "GN Divisions" (PDF). 2009-03-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-04 रोजी पाहिले.
  2. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-04 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ a b c "POPULATION BY ETHNIC GROUP IN KILINOCHCHI DISTRICT _ 1981 & 2004 - 2007" (PDF). 2009-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-04 रोजी पाहिले.