Jump to content

किरण नवगिरे

किरण प्रभू नवगिरे (मे, १९९५:सोलापूर, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक स्पर्धेत खेळली.