किन्रर अकॅडेमी ओव्हल
किन्रार अकॅडेमी ओव्हल मलेशियाच्या सेलांगोर भागातील बंदर किन्रार येथे असलेले क्रिकेटचे मैदान आहे. क्वालालंपुरजवळ असलेले हे मैदान २००३मध्ये बांधले गेले होते. २०१४पर्यंत येथे ९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले होते.