किताब (निःसंदिग्धीकरण)
- किताब हा मुख्यतः अरबी, स्वाहिली, उर्दू, हिंदी आणि विविध भारतीय आणि तुर्किक भाषांमध्ये "पुस्तक" साठी वापरला जाणारा शब्द आहे.
- लाल किताब - फलज्योतिषविषयक पाच ग्रंथांचा संग्रह.
- किताब (नाटक) - मल्याळम भाषेतील एक नाटक.
- किताब - ए - नवरस - दखनी उर्दू भाषेत लिहिलेला पर्शियन ग्रंथ.
- किताब (१९७७ चित्रपट) - इ.स. १९७७ मधील एक चित्रपट.