किआनू रीव्ह्स
किआनू चार्ल्स रीव्ह्स [१] [२] [३] (२ सप्टेंबर, १९६४:बैरुत, सिरिया - ) हा कॅनेडियन [a] अभिनेता याचे लहानपण टोरंटोमध्ये गेले.
त्याने हँगिन इन या दूरचित्रवाणी मालिकेद्वारे अभिनयास सुरुवात केली. यंगब्लड हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्याने बिल अँड टेड्स एक्सेलंट अॅडव्हेचर आणि त्याच्या उत्तरार्धात अभिनय केला. याशिवाय त्याने पॉइंट ब्रेक आणि स्पीड या रोमांचक चित्रपटांतही अभिनय केला.
संदर्भ
- ^ "Keanu Reeve Biography". Norton Cinema (Virginia, USA). July 28, 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 28, 2019 रोजी पाहिले.
Keanu Charles Reeves, whose first name means 'cool breeze over the mountains' in Hawaiian, was born September 2, 1964, in Beirut, Lebanon.
- ^ Solski, Ruth (2010). Reading with Canadian Celebrities. S&S Learning Materials. p. 43. ISBN 9781770781719.
- ^ Zageris, Larissa; Curran, Kitty (2019). For Your Consideration: Keanu Reeves. Curran, Kitty. Philadelphia, PA: Quirk Books. p. 33. ISBN 978-1-68369-152-5. OCLC 1123192748. October 27, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 18, 2020 रोजी पाहिले.
- ^ Champenois, Sabrina (March 2009). "Irresistible". Vogue Hommes International. December 9, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 6, 2014 रोजी पाहिले.
- ^ McArdle, Tommy (October 7, 2022). "Keanu Reeves Jokes About Plans to Become a U.S. Citizen: 'Yeah, Man — Why Not?'". People.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.