कासिम शेख
मोहम्मद कासिम शेख (ऑक्टोबर ३०, इ.स. १९८४:ग्लासगो, स्कॉटलंड - ) हा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यगती गोलंदाजी करतो.
स्कॉटलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.