Jump to content

कासिम उमर

कासिम उमर (९ फेब्रुवारी, १९५७:नैरोबी, केन्या - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८३ ते १९८७ मध्ये दरम्यान २६ कसोटी आणि ३१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.