Jump to content

कासार पिंपळगाव

कासार पिंपळगाव हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. कासार पिंपळगाव हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासून 46 कि.मी आहे .पाथर्डी पासून 11 कि.मी आहे . आमदार मोनिका राजळे हे या गावच्या आहेत.

गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.

महाविद्यालय

बँक

SBI बँकची शाखा आहे.

SBI बँकची शाखेचे ATM आहे.