काशीराव गोविंदराव देशमुख
कृष्णराव गुलाबराव देशमुख याच्याशी गल्लत करू नका.
नागपूर विद्यापीठाचे विभाजन होऊन वेगळे झालेल्या अमरावती विद्यापीठाची स्थापना १ मे, १९८३ या दिवशी झाली. त्या दिवसापासून ते १९९२ सालापर्यंत डॉ काशीराव गोविंदराव देशमुख. (जन्म : १५ फेब्रुवारी, १९३२) हे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू होते. .