Jump to content

काले

काले हे सातारा जिल्ह्यातल्या कऱ्हाड तालुक्यातील एक निसर्गसंपन्न गाव आहे. हे गाव मनगंगा नदीकाठी वसलेले आहे. या गावाचा समावेश सातारा लोकसभा मतदारसंघात आणि कऱ्हाड-दक्षिण विधानसभा मतदारसंघात होतो.

काले या गावी ४ ऑक्टोबर, इ.स. १९१९ या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ रा.ना. चव्हाण. http://www.marathivishwakosh.in/khandas/khand9/index.php?option=com_content&view=article&id=9493&Itemid=2. १६ सप्टेंबर २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)