Jump to content

कालुतारा जिल्हा


कालुतारा जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतपश्चिम प्रांत
सरकार
प्रदेश्य सभा संख्या १२[]
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,५९८[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या १०,६६,२३९[] (२००१)
लोकसंख्या घनता ६७७ प्रति वर्ग किमी
लोकसंख्या फरक २,३६,५३५ (१९८१ ते २००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kalutara/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील कालुतारा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,५९८[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कालुतारा जिल्ह्याची लोकसंख्या १०,६६,२३९[] होती.

वस्तीविभागणी

जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ९,२८,९१४ १२,६६५ २८,८९५ ९३,२९३ ८३६ ९७३ ६६३ १०,६६,२३९
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

वर्ष बौद्धहिंदूमुसलमानकॅथलिकइतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ८,८३,९६८ ३४,६७८ १,०५,९५७ ३६,१७६ ५,०३८ ४२२ १०,६६,२३९
स्रोत []

स्थानीय सरकार

कालुतारा जिल्हयात ४ महानगरपालिका आणि १२[] प्रदेश्य सभा आहेत.

महानगरपालिका

  • कालुतारा
  • बेरुवला
  • पनादुरा
  • होराना

प्रदेश्य सभा

  • कालुतारा
  • बेरुवला (अलुथ्गामा)
  • पनादुरा
  • होराना
  • मातुगामा
  • अगालवट्टा
  • दोदंगोडा
  • बंदरगामा
  • वलाल्ल्अविटा (मेगहातेन्ना)
  • बुलथसिन्हला
  • मदुरावाला
  • पालिंदनुवारा

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c d "District Secretariat Kalutara". 2010-04-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-18 रोजी पाहिले.
  2. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-18 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले.