कालिंपाँग जिल्हा
district of West Bengal, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | Jalpaiguri division, पश्चिम बंगाल, भारत | ||
राजधानी | |||
क्षेत्र |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
कालिंपाँग जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. मूलतः दलिंगकोट तहसील म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश पर्यायाने सिक्कीम आणि भूतानच्या नियंत्रणाखाली होता.[a]१८६५ मध्ये, सिंचुला करारानुसार हा भाग भूतानकडून ब्रिटिश भारतात जोडला गेला व १९१६ ते २०१७ पर्यंत दार्जिलिंग जिल्ह्याचा उपविभाग म्हणून प्रशासित केले गेले. [१] [२] २०१७ मध्ये, तो स्वतंत्र जिल्हा म्हणून कोरण्यात आला व पश्चिम बंगालचा २१ वा जिल्हा झाला. [२] [३]
जिल्ह्याचे मुख्यालय कालिंपाँग येथे आहे, जे ब्रिटिश काळात इंडो-तिबेट व्यापारासाठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध झाले. याच्या उत्तरेला सिक्कीमचा पाक्योंग जिल्हा, पूर्वेला भूतान, पश्चिमेला दार्जिलिंग जिल्हा आणि दक्षिणेला जलपाईगुडी जिल्हा आहे.
संदर्भ
- ^ Roy, Survey and Settlement of the Western Duars (2013).
- ^ a b "Carved out of Darjeeling, Kalimpong a district today". Times of India. 14 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "Kalimpong district may stoke Gorkhaland fire". Hindustan Times. 13 February 2017.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.