काऱ्हाटी
?काऱ्हाटी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पुणे |
तालुका/के | बारामती |
लोकसंख्या | ३,२३९ (२०११) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी | • ४१२ २०४ • +त्रुटि: "+९१-२११२" अयोग्य अंक आहे |
काऱ्हाटी हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात कऱ्हा नदीच्या काठी वसलेले गाव आहे.
कऱ्हा नदीच्या तटी म्हणजे कऱ्हेतटी म्हणून काऱ्हाटी असे नाव या गावाला पडले.
प्रसिद्ध मराठी कवी सलील वाघ यांचे हे मूळ गाव.
लोकसंख्या
सन २०११ च्या जनगणनेच्या अंतरिम निष्कर्षांनुसार काऱहाटी गावाची लोकसंख्या ३,२३९ असून तिच्यापैकी १,६८३ पुरुष आहेत.[१]