कार्स प्रांत
कार्स प्रांत Kars ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
कार्स प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | कार्स |
क्षेत्रफळ | ९,५८७ चौ. किमी (३,७०२ चौ. मैल) |
लोकसंख्या | ३,०१,७६६ |
घनता | ३१ /चौ. किमी (८० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-36 |
संकेतस्थळ | kars.gov.tr |
कार्स (तुर्की: Kars ili; आर्मेनियन: Կարս) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात आर्मेनिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे. कार्स ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत