Jump to content

कार्ल श्लेक्टर

कार्ल श्लेक्टर

कार्ल श्लेक्टर (२ मार्च, इ.स. १८७४:व्हियेना, ऑस्ट्रिया - २७ डिसेंबर, इ.स. १९१८) हा एक ऑस्ट्रियन बुद्धिबळपटू होता.