कार्ल बायर
कार्ल बायर | |
जन्म | मार्च ४, १८४७ |
मृत्यू | ऑक्टोबर ४, १९०४ |
निवासस्थान | ऑस्ट्रिया |
कार्यक्षेत्र | रसायनशास्त्र, धातुशास्त्र |
ख्याती | बायर प्रक्रिया |
कार्ल बायर (मार्च ४, १८४७ - ऑक्टोबर ४, १९०४) हा ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने बॉक्साइटापासून ऍल्युमिना वेगळे काढण्याची बायर प्रक्रिया निर्मिली. खनिजापासून ऍल्युमिनियम धातूचे औद्योगिक उत्पादन करण्याकरता बायर प्रक्रिया आजतागायत वापरली जाते.