कार्ल झीगलर
कार्ल वाल्डेमार झीगलर (नोव्हेंबर २६, इ.स. १८९८ - ऑगस्ट १२, इ.स. १९७३) हा जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता.
झीगलरने जुलियो नॅटाबरोबर पॉलिमर बद्दल केलेल्या संशोधनासाठी इ.स. १९६३मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.