Jump to content

कार्लोस साल्सिदो

कार्लोस साल्सिदो

कार्लोस साल्सिदो (स्पॅनिश: Carlos Vela; २ एप्रिल १९८०, ओकोत्लान, हालिस्को) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या तिग्रेस दिला युएएनएल व मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

साल्सिदो २००६२०१० विश्वचषक स्पर्धांमध्ये मेक्सिकोसाठी खेळला आहे. तसेच २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुरूष सांघिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या मेक्सिको संघाचा देखील तो भाग होता.

बाह्य दुवे