कार्लोस वेलास्को कार्बालो
कार्लोस वेलास्को कार्बालो (जन्म १६ मार्च १९७१, माद्रिद[१]) हे २००८ पासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल पंच आहेत.[२][३] २०११ युएफा युरोपा लीग स्पर्धेचा अंतिम सामना पोर्तू विरुद्ध ब्रागा मध्ये ते पंच होते[४]
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://www.elmundo.es/elmundodeporte/especiales/2006/08/liga/primeradivision/arbitros.html
- ^ http://archivo.marca.com/edicion/marca/futbol/internacional/es/desarrollo/1068733.html
- ^ "संग्रहित प्रत". 2012-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-18 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2011-05-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2011-05-10 रोजी पाहिले.