Jump to content

कार्लोस पावोन

कार्लोस पावोन
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावकार्लोस पावोन
जन्मदिनांक९ ऑक्टोबर, १९७३ (1973-10-09) (वय: ५०)
जन्मस्थळतेगुसिगल्पा, होन्डुरास
उंची१.८० मी (५ फु ११ इं)
मैदानातील स्थानफॉरवर्ड
राष्ट्रीय संघ
वर्षेसंघसा (गो)
१९९३-२०१०होन्डुरासचा ध्वज होन्डुरास0१०१ (५८)
† खेळलेले सामने (गोल).
‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३

कार्लोस पावोन (स्पॅनिश: Carlos Pavón, ९ ऑक्टोबर १९७३) हा एक होन्डुरासचा निवृत्त फुटबॉलपटू आहे. १९९३ ते २०१० दरम्यान पावोनने होन्डुरास फुटबॉल संघाकडून १०१ सामन्यांत सर्वाधिक.५८ गोल केले.

बाह्य दुवे