कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यन | |
---|---|
जन्म | २२ नोव्हेंबर १९९० ग्वाल्हेर, मध्यप्रदेश, भारत |
कार्तिक तिवारी (२२ नोव्हेंबर १९९०), व्यावसायिक कार्तिक आर्यन म्हणून ओळखला जाणारा हिंदी चित्रपटांमध्ये दिसणारा एक भारतीय अभिनेता आहे.
चित्रपट
- प्यार का पंचनामा
- आकाशवाणी
- कांची: द अनब्रेकेबल
- प्यार का पंचनामा २
- गेस्ट इन लंडन
- सोनू के टीटू की स्वीटी
- लुका चुप्पी
- पती पत्नी और वो
- लव आज कल २
- धमाका
- भुल भुलैया २