Jump to content

कार्टा मरिना

कार्टा मरिना (लॅटिन:समुद्री नकाशा) हे उत्तर युरोपचे सर्वप्रथम नकाशे आहेत. बारा वर्षाच्या प्रयत्नाने पहिली प्रत १५३९ साली व्हेनिस मध्ये प्रकाशित झाली. हा नकाशा ५५x४४ से.मी. लाकडी ठोकळ्यापासुन १.७०x१.२५ लांबीच्या कागदावर छापले होते.

ओलस मॅग्नसने काढलेले कार्टा मरिना