Jump to content

कारवार

कारवार हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हे शहर उत्तर कन्नड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

येथे भारतीय आरमाराचा मोठा तळ आहे.