Jump to content

कायेन

कायेनचे फ्रेंच गयानामधील स्थान

कायेन (फ्रेंच: Cayenne) ही फ्रेंच गयाना ध्वज फ्रेंच गयाना ह्या फ्रान्सच्या दक्षिण अमेरिकेमधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कायेन शहराची लोकसंख्या सुमारे ५८,००० इतकी आहे.

गुणक: 4°56′5″N 52°19′49″W / 4.93472°N 52.33028°W / 4.93472; -52.33028