Jump to content

कायदा आणि न्याय मंत्रालय (भारत)

कायदा आणि न्याय मंत्रालय हे भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्रालय आहे. या भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामधील कायदा व न्याय मंत्री हा एक प्रमुख मंत्री असतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर रविशंकर प्रसाद हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

मंत्र्यांची यादी

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे