Jump to content

कामेरून महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कामेरून महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कामेरूनने १२ सप्टेंबर २०२१ रोजी युगांडा विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९६११२ सप्टेंबर २०२१युगांडाचा ध्वज युगांडाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीयुगांडाचा ध्वज युगांडा२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
९६५१३ सप्टेंबर २०२१नायजेरियाचा ध्वज नायजेरियाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
९६९१४ सप्टेंबर २०२१नामिबियाचा ध्वज नामिबियाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीनामिबियाचा ध्वज नामिबिया
९७०१५ सप्टेंबर २०२१सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीसियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१३९१२८ मार्च २०२३नायजेरियाचा ध्वज नायजेरियानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२३ नायजेरिया महिला ट्वेंटी२० निमंत्रण चषक
१३९४२९ मार्च २०२३घानाचा ध्वज घानानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोसकामेरूनचा ध्वज कामेरून
१३९६३१ मार्च २०२३रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोसरवांडाचा ध्वज रवांडा
१३९७१ एप्रिल २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोससियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१३९९३ एप्रिल २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर, लागोससियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१०१५८१२ सप्टेंबर २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीसियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन दोन पात्रता
१११५९१३ सप्टेंबर २०२३इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनीबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीकामेरूनचा ध्वज कामेरून
१२१६१०५ सप्टेंबर २०२३मोझांबिकचा ध्वज मोझांबिकबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीकामेरूनचा ध्वज कामेरून
१३१६२१६ सप्टेंबर २०२३केन्याचा ध्वज केन्याबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीकेन्याचा ध्वज केन्या
१४१६४३८ सप्टेंबर २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनीसियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१५१८९३३० मे २०२४रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा२०२४ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा[n १]
१६१८९७३१ मे २०२४बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
१७१९०११ जून २०२४नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१८१९०८४ जून २०२४मलावीचा ध्वज मलावीरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट 'ब' मैदान, किगालीमलावीचा ध्वज मलावी
१९१९०९५ जून २०२४केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या
२०१९१३७ जून २०२४युगांडाचा ध्वज युगांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा
२११९१५८ जून २०२४मलावीचा ध्वज मलावीरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट 'ब' मैदान, किगालीमलावीचा ध्वज मलावी

नोंदी

  1. ^ या आवृत्तीमध्ये झिम्बाब्वे अ संघाने देखील भाग घेतलेला. कामेरूनने झिम्बाब्वे अ सोबत खेळलेल्या सामन्याला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा नसल्याने तो सामना या यादीत समाविष्ट केलेला नाही.