Jump to content

कामेरून क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कामेरून क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कामेरूनने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी मोझांबिक विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१३८७३ नोव्हेंबर २०२१मोझांबिकचा ध्वज मोझांबिकरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीमोझांबिकचा ध्वज मोझांबिक२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१३९३५ नोव्हेंबर २०२१बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
१३९९६ नोव्हेंबर २०२१टांझानियाचा ध्वज टांझानियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीटांझानियाचा ध्वज टांझानिया
१४०१७ नोव्हेंबर २०२१सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीसियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१७७७१५ सप्टेंबर २०२२मलावीचा ध्वज मलावीदक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीमलावीचा ध्वज मलावी२०२२ आफ्रिका ट्वेंटी२० चषक
१७८०१७ सप्टेंबर २०२२टांझानियाचा ध्वज टांझानियादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीटांझानियाचा ध्वज टांझानिया
१७८४१९ सप्टेंबर २०२२केन्याचा ध्वज केन्यादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीकेन्याचा ध्वज केन्या
१९३०२ डिसेंबर २०२२सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीसियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१९३२४ डिसेंबर २०२२मोझांबिकचा ध्वज मोझांबिकरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीमोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१०१९३८५ डिसेंबर २०२२नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१११९४२६ डिसेंबर २०२२घानाचा ध्वज घानारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
१२१९४४८ डिसेंबर २०२२इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनीरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगालीअनिर्णित
१३१९४८९ डिसेंबर २०२२गांबियाचा ध्वज गांबियारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगालीगांबियाचा ध्वज गांबिया
१४१९५०९ डिसेंबर २०२२टांझानियाचा ध्वज टांझानियारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगालीटांझानियाचा ध्वज टांझानिया
१५२३८१६ डिसेंबर २०२३केन्याचा ध्वज केन्यादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीकेन्याचा ध्वज केन्या२०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक उत्तर-पश्चिम/पूर्व पात्रता
१६२३८२७ डिसेंबर २०२३मालीचा ध्वज मालीदक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीकामेरूनचा ध्वज कामेरून
१७२३९२१० डिसेंबर २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनदक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीसियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन