Jump to content

कामेरून क्रिकेट फेडरेशन

कॅमेरून क्रिकेट फेडरेशन
चित्र:Cameroon cricket logo.gif
खेळक्रिकेट
स्थापना २००५
संलग्नताआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख २००७
प्रादेशिक संलग्नता आफ्रिका
स्थान याउंडे, कॅमेरून
अधिकृत संकेतस्थळ
www.facebook.com/Cameroon-Cricket-Federation-Fecacricket-1890549164493544
कामेरून

कॅमेरून क्रिकेट फेडरेशन (फ्रेंच: Fédération camerounaise de cricket; FECACRICKET) ही १५ फेब्रुवारी २००५ पासून कॅमेरूनमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे आणि ती कॅमेरून राष्ट्रीय क्रिकेट संघ चालवते.

संदर्भ