कामना चंद्रा
screenwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
अपत्य |
| ||
उल्लेखनीय कार्य | |||
| |||
कामना चंद्रा ही एक भारतीय लेखिका आहे जिने ऑल इंडिया रेडिओ व चित्रपटांसाठी कथा आणि संवाद लिहिले आहेत ज्यात चांदनी (१९८९),[१] १९४२: अ लव्ह स्टोरी (१९९४), [२] [३] प्रेम रोग (१९८२) आणि दूरदर्शन मालिका कशिश (१९९२) हे प्रसिद्ध आहेत. [४] प्रेम रोग चित्रपटाच्या कथेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचे फिल्मफेअर नामांकन मिळाले होते.
परिवार
कामना ह्या मुझफ्फरनगरच्या आहे आणि त्यांचे शालेय शिक्षण एमकेपी कॉलेज, डेहराडूनमधून झाले आहे.[५] त्यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून बॅचलर डिग्री मिळवली आणि नंतर बिझनेस एक्झिक्युटिव्ह नवीन चंद्रा यांच्याशी लग्न केले.[६] त्या लेखक विक्रम चंद्रा, चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा आणि चित्रपट दिग्दर्शक तनुजा चंद्रा यांच्या आई आहेत. तिची नात, अनुपमाची मुलगी, झुनी चोप्रा देखील एक लेखिका आहे.[७]
संदर्भ
- ^ Hungama, Bollywood. "Women in Yash Chopra's films | Latest Movie Features - Bollywood Hungama". Bollywood Hungama. 28 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-07-02 रोजी पाहिले.
- ^ "How 1942 A Love Story was made". 2016-07-02 रोजी पाहिले.
- ^ "Friends and neighbours". 4 November 2014. 2016-07-02 रोजी पाहिले.
- ^ "Rediff On The Net, Movies: Writer, director, likely star". www.rediff.com. 2016-06-30 रोजी पाहिले.
- ^ "'रेडियो पर सुना आजादी का ऐलान तो झूम उठे थे हम'- Amarujala" (हिंदी भाषेत). 2016-06-30 रोजी पाहिले.
- ^ "Kamna & Navin Chandra". shaaditimes. 2016-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-30 रोजी पाहिले.
- ^ "Tanuja Chandra's film is stuck". 2016-06-30 रोजी पाहिले.