Jump to content

काबुल एक्सप्रेस

काबुल एक्सप्रेस
दिग्दर्शन कबीर खान
निर्मितीयश चोप्रा
पटकथा कबीर खान
प्रमुख कलाकारजॉन अब्राहम
अर्शद वारसी
सलमान शाहिद
लिंडा आर्सेनियो
संगीत राघव साचर
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित १५ डिसेंबर २००६
वितरक यश राज फिल्म्स



काबुल एक्सप्रेस हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या व अफगाणिस्तानात संपूर्ण चित्रण झालेल्या ह्या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, अर्शद वारसी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटात अफगाणिस्तानातील हजारा लोकां वाईट भूमिकांमध्ये दाखवल्यामुळे तेथे काबुल एक्सप्रेस विरुद्ध प्रक्षोभ उठला होता.

बाह्य दुवे