Jump to content

कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ

कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ
एरोपुएर्तो इंतरनॅसियोनाल दे कान्कुनAeropuerto Internacional de Cancún
आहसंवि: CUNआप्रविको: MMUN
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
प्रचालक ग्रुपो एरोपोर्तुआरियो देल सुरेस्ते
कोण्या शहरास सेवा कान्कुन
स्थळ कान्कुन, किंताना रो, मेक्सिको
समुद्रसपाटीपासून उंची २० फू / ६ मी
गुणक (भौगोलिक)21°02′12″N 86°52′37″W / 21.03667°N 86.87694°W / 21.03667; -86.87694
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
१२R/३०L

12L/30R

११,४८३

९,१८६

३,५००

२,८००

डांबरी

डांबरी

सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी १,४४,६३,४२३
% बदल ११.१
स्रोत: ग्रुपो एरोपोर्तुआरियो देल सुरेस्ते

कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CUNआप्रविको: MMUN) मेक्सिकोच्या कान्कुन शहरातील विमानतळ आहे. युकातान द्वीपकल्पावरील किंताना रो राज्यात असलेला हा विमानतळ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल मेक्सिकोतील सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. २०१२मध्ये या विमानतळावरून १,४४,६३,४३५ प्रवाशांनी ये-जा केली. गेल्या काही दशकांत हा विमानतळ मेक्सिकोतील महत्त्वाचा विमानतळ झाला आहे.

विमानतळाचा दर्शनी भाग

येथे तीन प्रवासी टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] आणि दोन समांतर धावपट्ट्या आहेत. १,५०० मीटर लांबीच्या या दोन्ही धावपट्ट्या एकाचवेळी वापरल्या जाऊ शकतात. उत्तर अमेरिकेतील विमान चार्टर कंपन्या टर्मिनल १चा वापर करतात तर अंतर्देशीय तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे टर्मिनल २वरून ये-जा करतात. उत्तर अमेरिका आणि युरोपमधून ये-जा करणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे टर्मिनल ३चा वापर करतात.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

टर्मिनल २.
टर्मिनल इमारत.
टर्मिनल २चा अंतर्भाग.
टर्मिनल ३चा अंतर्भाग.
कुबाना याक ४२०.
युनायटेड एरलाइन्सचे ए-३२० हवेत झपावताना.
टर्मिनल २ चेआंतरराष्ट्रीय द्वार.
विमानकंपनीगंतव्यस्थानटर्मिनल
एरोफ्लोतमॉस्को-शेरेमेत्येवो
एरोलिनिआस आर्जेन्तिनासबोयनोस आइरेस-एझीएझा२एस
एरोमेक्सिकोबोगोटा, हवाना, मेक्सिको सिटी, मायामी, सान होजे दे कोस्ता रिका, न्यू यॉर्क-जेएफके
मोसमी:लॉस एंजेल्स (जून १, २०१३ पासून), नॅशव्हिल,[] साओ-पाउलो-ग्वारुल्होस
२एम
एरोमेक्सिको कनेक्टमॉंतेरे, मेक्सिको, मेक्सिको सिटी, मेक्सिको सिटी-तोलुका२एम
एरोतुकानकोझुमेल२एम
एर कॅनडाकॅल्गारी, मॉंत्रियाल-त्रुदू, टोरोंटो-पियरसन
मोसमी:हॅलिफॅक्स, ओटावा, विनिपेग
२एस
एर युरोपामाद्रिद
एर फ्रांसमोसमी:पॅरिस-चार्ल्स दि गॉल
एर इटलीनियमित चार्टर: मिलान-माल्पेन्सा
एर ट्रॅन्सॅटमॉंत्रियाल-त्रुदू, टोरोंटो-पियरसन, व्हॅनकूवर
मोसमी:कॅल्गारी, एडमंटन, हॅलिफॅक्स, क्वेबेक सिटी, रेजायना, सास्काटून, विनिपेग
२एस
अमेरिकन एअरलाइन्सशिकागो-ओ'हेर, डॅलस/फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके
ॲपल व्हेकेशन्स अलेजियंट एरचलितमोसमी:न्यूबर्ग
ॲपल व्हेकेशन्स फ्रंटियर एअरलाइन्सचलितशिकागो-ओ'हेर, शिकागो-रॉकफोर्ड, फिलाडेल्फिया
आर्केफ्लायॲम्स्टरडॅम२एस
आव्हियांकाबोगोटा (जुलै १५, २०१३ पासून)२एस
ब्लू पॅनोरामा एअरलाइन्सबोलोन्या, मिलान-माल्पेन्सा, रोम-फ्युमिचिनो२एस
ब्रिटिश एरवेझलंडन-गॅटविक२एस
कॅनजेटव्हॅनकूवर
मोसमी:ॲबोट्सफोर्ड, कॅल्गारी, कॉमोक्स, एडमंटन, हॅमिल्टन, हॅलिफॅक्स, केलोव्ना, लंडन (ऑन्टॅरियो), मॉंत्रियाल-त्रुदू, ओटावा, क्वेबेक सिटी, रौन-नोरांडा, सेंट जॉन्स, रेजायना, टोरोंटो-पियरसन, व्हिक्टोरिया
२एस
कॉन्डोर फ्लुगडीन्स्टफ्रांकफुर्ट
मोसमी:म्युनिक (नोव्हेंबर १, २०१३ पासून)[]
२एस
कॉर्सेर इंटरनॅशनलपॅरिस-ओर्लि२एस
कोपा एअरलाइन्सपनामा सिटी२एस
कोपा एरनाइन्स कोलंबियाबोगोटा२एस
कुबाना दे एव्हियेसियॉंहवाना२एम
डेल्टा एअरलाइन्सअटलांटा, सिनसिनाटी, डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल
मोसमी:बॉस्टन, कोलंबस, हार्टफर्ड-स्प्रिंगफील्ड, इंडियानापोलिस, लॉस एंजेल्स, मेंफिस, मिलवॉकी, नॅशव्हिल, ओरलॅंडो, रॅले-ड्यरॅम, सॉल्ट लेक सिटी, टॅम्पा, वॉशिंग्टन-डलेस
एडेलवाइस एरझुरिक२एस
एनर्जेटमोसमी:कॅल्गारी, एडमंटन, टोरोंटो-पियरसन, व्हॅनकूवर२एस
युरोअटलांटिक एरवेझमोसमी:लिस्बन, पोर्तो२एस
फिनएरहिवाळी चार्टार: हेलसिंकी२एम
फ्रंटियर एअरलाइन्ससिनसिनाटी, क्लीव्हलॅंड, डेन्व्हर, पिट्सबर्ग
मोसमी:कॅन्सस सिटी, इंडियानापोलिस, मिलवॉकी, सॉल्ट लेक सिटी, सेंट लुईस
इंटरजेटमेक्सिको सिटी, मॉंतेरे, मेक्सिको, मेक्सिको सिटी-तोलुका२एम
जेटएरफ्लायब्रसेल्स२एस
जेटब्लू एरवेझबॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलॅंडो२एस
लॅन एअरलाइन्ससांतियागो दे चिले२एस
लॅन पेरूलिमा२एस
मॅग्निचार्टर्समेक्सिको सिटी२एम
माया आयलंड एरबेलिझ सिटी२एम
मायाएरसिउदाद देल कार्मेन, मेरिदा, कोझुमेल, बेराक्रुथ, व्हियाहेर्मोसा२एम
मोनार्क एअरलाइन्सलंडन-गॅटविक, मॅंचेस्टर२एस
निओसनियमीत चार्टर: मिलान-माल्पेन्सा, रोम-फ्युमिचिनो
ओरेनेरचार्टर: सेंट पीटर्सबर्ग
पेर्ला एअरलाइन्सपोर्लामार
पुलमांतुर एरमाद्रिद२एस
साटा इंटरनॅशनलचार्टर: लिस्बन२एस
स्पिरिट एअरलाइन्सडॅलस/फोर्ट वर्थ , डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल
सन कंट्री एअरलाइन्सडॅलस/फोर्ट वर्थ, मिनीयापोलिस-सेंट पॉल
मोसमी:लान्सिंग
सनविंग एअरलाइन्सबॅगोटव्हिल, एडमंटन, हॅलिफॅक्स, लंडन (ऑन्टॅरियो), मॉंत्रियाल-त्रुदू, टोरोंटो-पियरसन
मोसमी:हॅलिफॅक्स, विनिपेग, क्वेबेक सिटी, रेजायना, सास्काटून, सेंट जॉन्स, सॉल्ट सांता मरी, , व्हॅनकूवर
२एस
ताका एअरलाइन्ससान साल्वादोर२एस
थॉमस कूक एअरलाइन्सलंडन-गॅटविक, मॅंचेस्टर
मोसमी:ग्लासगो-आंतरराष्ट्रीय, बेलफास्ट-आंतरराष्ट्रीय
थॉमसन एरवेझबर्मिंगहॅम, लंडन-गॅटविक, मॅंचेस्टर
मोसमी:ब्रिस्टल, ईस्ट मिडलॅंड्स, एडिनबरा, ग्लासगो-आंतरराष्ट्रीय, न्यूकॅसल अपॉन टाइन
२एस
ट्रान्सएरो एअरलाइन्समॉस्को-व्नुकोव्हो[]२एस
त्रांसपोर्तेस एरिओस ग्वातेमातेकोसफ्लोरेस२एम
तुइफ्लाय नॉर्डिकमोसमी:कोपनहेगन, गोथेनबर्ग-लांडव्हेटर, ऑस्लो-गार्डेमोन, स्टॉकहोम-आर्लांडा२एस
युनायटेड एअरलाइन्सशिकागो-ओ'हेर, क्लीव्हलॅंड, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, लॉस एंजेल्स, न्यूअर्क-लिबर्टी, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस
मोसमी:ऑस्टिन, सान ॲंटोनियो
व्हेकेशन एक्सप्रेस (एरोमेक्सिकोचलित)मोसमी: न्यू ऑर्लिन्स (मे २६, २०१३ पासून)[]
व्हर्जिन अमेरिकालॉस एंजेल्स, सान फ्रांसिस्को
व्हर्जिन अटलांटिक एरवेझलंडन-गॅटविक२एस
विवाएरोबसक्वेर्नाव्हाका, ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी, मॉंतेरे, मेक्सिको, तुच्तला गुतिरेझ, बेराक्रुथ, व्हियाहेर्मोसा२एम
व्होलारिसअग्वासकालियेंतेस, तिहुआना, ग्वादालाहारा, लेऑन-एल बाहियो, मेक्सिको सिटी, पेब्ला, क्वेरेतारो, मेक्सिको सिटी-तोलुका२एम
वेस्टजेटकॅल्गारी, एडमंटन, मॉंत्रियाल-त्रुदू, टोरोंटो-पियरसन, व्हॅनकूवर
मोसमी:हॅलिफॅक्स, हॅमिल्टन, केलोव्ना, लंडन (ऑन्टॅरियो), ओटावा, मंक्टन, क्वेबेक सिटी, रेजायना, सास्काटून, थंडर बे, व्हिक्टोरिया, विनिपेग
२एस
व्हाइटलिस्बन
मोसमी: पोर्तो
२एस
व्हाइटजेट्सकांपिनास-व्हिराकोपोस, रियो दि जानेरो-गालेयाओ, साओ-पाउलो-ग्वारुल्होस२एस
चिकनाल एरचेतुमाल२एम
एक्सएल एरवेझ फ्रांसब्रसेल्स, पॅरिस-चार्ल्स दि गॉल२एस

मालवाहू विमानकंपन्या

रिजनल कार्गोचे बोईंग ७३७.
विमानकंपनीगंतव्यस्थान 
अमेरिजेट इंटरनॅशनलबेलिझ सिटी, सिउदाद देल कार्मेन, मेरिदा, मायामी
एस्ताफेता कार्गो एरिआमेरिदा, मायामी
फेडेक्स एक्सप्रेसमायामी
रिजनल कार्गोमेरिदा, मेक्सिको सिटी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.bizjournals.com/nashville/news/2013/02/13/aeromexico-launches-nashville-flight.html
  2. ^ http://www.condor.com/eu/fileadmin/dam/pdf/tcf-eu/06_The_Company/02_Press/Buchungsstart_Langstrecke_Wi1314_en_130305.pdf
  3. ^ "City pairs Schedule". Information and Services (इंग्लिश भाषेत). JSC "TRANSAERO" Airlines. 2012-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 December 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Charter flights from New Orleans to Cancun to begin".

References