Jump to content

कानिफनाथ गड

श्री क्षेत्र कानिफनाथ गड सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगाव येथे आहे. तेथे कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे मंदिर प्राचीनकालीन आहे. हे मंदिर त्या पंचक्रोशीतील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराचा गाभारा मोठा आहे, परंतु प्रवेश दरवाजा १×१ फूट असा आहे.