कानाला खडा
कानाला खडा | |
---|---|
सूत्रधार | संजय मोने |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ५६ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | ३० नोव्हेंबर २०१८ – २९ जून २०१९ |
अधिक माहिती | |
आधी | स्वराज्यरक्षक संभाजी |
नंतर | रात्रीस खेळ चाले २ |
कानाला खडा हा एक चर्चात्मक कार्यक्रम होता ज्याचे सूत्रसंचालन संजय मोने करत होते. कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात वेगवेगळे कलाकार येऊन त्यांच्या आयुष्यातील कानाला खडा लावण्यासारखे किस्से सांगत.
विशेष भाग
- कानाला खडा लावणारे मित्र घेऊन येतोय आपल्या भेटीला. (३० नोव्हेंबर २०१८)
- चुकीला माफी नाही म्हणत मकरंद देशपांडेने लावला कानाला खडा. (१४ डिसेंबर २०१८)
- निवडणूक जिंकण्याआधीच राखी सावंतने पाठ केलंय विजयी उमेदवाराचं भाषण. (२५ जानेवारी २०१९)
- आता बंद होणार महागड्या डाएटचं तंत्र, कारण डॉ. दीक्षित देत आहेत आरोग्यमयी जीवनाचा कानमंत्र. (१९ एप्रिल २०१९)