Jump to content

कादिरी

कादिरी हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७६,२६१ इतकी तर २०१५ च्या अंदाजानुसार १,२५,००० होती. हे गाव राष्ट्रीय महामार्ग २०५वर आहे तसेच गुंटकल-तिरुपती या रेल्वेमार्गावरील स्थानक आहे.