कादलर दिनम
कादलर दिनम (इंग्रजी:Kadhalar Dhinam तमिळ: காதலர் தினம்)हा एक १९९९चा यशस्वी तमिळ चित्रपट आहे. मुख्य भूमिका सोनाली बेंद्रे आणि कुणाल. ह्याच चित्रपटास पुढे हिंदीत दिलही दिलमे ह्या नावाने पुनःप्रदर्शित करण्यात आले.
श्रेयनामावली
व्यक्तिरेखा
- कुणाल => राजा
- सोनाली बेंद्रे => रोजा
- नास्सर => रामचंद्र
- रंभा (अभिनेत्री)=> पाहुण्या कलाकार
- मणिवन्नन => मणिवन्नन
- गौंडमणी => रोमिओ
- चिन्नी जयंत =>मंडी/मदन (हिंदीत)
- जॉनी लिव्हर => महाविद्यालयातील शिक्षक जॅक (हिंदीत)
- अनुपम खेर => कर्नल (हिंदीत)
तंत्रज्ञ
- दिग्दर्शक: कादिर (Kathir)
- कथा: कादिर
- निर्माता: ए.एम.रत्नम (A.M.Rathnam)
- संगीत: ए.आर.रहमान (A.R.Rahman)
- कला: तोट्टा दरनी (Thotta Tharani)
- छाया: पी.सी.श्रीराम (P.C.Sriram)