काटोल तालुका
?काटोल काटोल कुन्तलापुर् महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
[[महाराष्ट्र विभाग|विभाग]] | नागपूर |
भाषा | मराठी |
अनिल देशमुख | |
संसदीय मतदारसंघ | रामटेक |
तहसील | काटोल |
पंचायत समिती | काटोल |
कोड • पिन कोड • दूरध्वनी | • 441302 • +०७११२ |
काटोल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. काटोल शहर हे त्याचे मुख्यालय आहे. शहरात एक चंडिकेचे व एक सरस्वतीचे अशी दोन पुरातन मंदिरे आहेत.
प्रास्ताविक
त्याचप्रमाणे येथे हनुमान मंदिर तळ्याची पार येथील हनुमान मंदिर अतिशय पुरातन असून त्यालगतच असलेले शिवमंदिर अतिशय पुरातन आहे,शिवमंदिराचे बांधकाम अतिशय पुरातन शिल्पकलेने बनलेले असून प्राचीन काळापासून या मंदिरात गं.भा.नर्मदाबाई वैष्णव आणि त्यांचे वंशज सेवादान करीत आहेत.दरवर्षी येथे नवरात्री महोत्सव साजरा केला जातो,आणि हजारांच्या संख्येत भक्तजन दर्शनाला येतात आणि भव्य जत्रेचे आयोजन केले जाते,या शहराजवळ ८ मैल अंतरावर पारडसिंगा हे गाव वसलेले आहे, ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या या गावाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. येथे श्री.अनुसया माता देवस्थान अतिशय दर्शनीय स्थळ असून शेकडो भाविकभक्त नित्यनियमाने दररोज दर्शनाला येतात देवस्थानासमोर एक उंच टेकडी असून याची उंची ३८९ फूट आहे,टेकडीवर पंचमुखी हनुमानाचे सुंदर मंदिर असून उंच जागी प्राचीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे,या टेकडीवर जाण्यासाठी मार्ग सुलभ व्हावा म्हणून संस्थानाने वाटेच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली आहेत, जागोजागी पाण्याचे हौद आहेत,त्याचप्रमाणे टेकडीच्या मागच्या बाजूला जड वाहने ये-जा करण्यासाठी २२६ मीटर लांबीच्या मार्गाचे निर्माण करण्यात आले आहे.
तालुक्यातील गावे
- अहमदनगर (काटोल)
- आजणगाव (काटोल)
- आकेवाडा
- आलागोंदी
- अंबाडा (काटोल)
- अमनेरगोंदी
- बाबुळखेडा
- भाजीपाणी
- भोरगड
- भुडकमडका
- बिडजटांझरी
- बिहळगोंदी
- बिलवरगोंदी
- बोपापूर (काटोल)
- बोरडोह (काटोल)
- बोरगाव (काटोल)
- बोरगोंडी
- बोरी (काटोल)
- बोरखेडी (काटोल)
- ब्रम्हपुरी (काटोल)
- चाकडोह (काटोल)
- चंदनपारडी
- चारगाव (काटोल)
- चौकीगड
- चौरेपठार
- चेंडकापूर (काटोल)
- चिचाळा (काटोल)
- चिचोळी
- चिखली (काटोल)
- चिखलागड
- देलवाडी
- धामणगाव (काटोल)
- धानकुंडव
- धवळापूर
- धीवरवाडी
- धोतीवाडा
- धुरखेडा (काटोल)
- दिग्रस (काटोल)
- दोडकी (काटोल)
- डोंगरगाव (काटोल)
- डोरली (काटोल)
- दुधाळा (काटोल)
- एळकापार
- फेटरी
- गणेशपुर
- गंगाळडोह
- गरमसुर
- घरतवाडा
- घोरपड (काटोल)
- घुबडी (काटोल)
- गोलारखापा
- गोंदीदिग्रस
- गोंदीखापा
- गोंदीमोहगाव
- गोन्ही (काटोल)
- गुजरखेडी
- हरणखुरी (काटोल)
- हरदोळी (काटोल)
- हातळा (काटोल)
- इसापुर
- इसासणी
- जामगड
- जाटंकोहळा
- जाटंझरी
- जाटलापुर
- जुनापाणी (काटोल)
- जुनेवणी
- कचरीसावंगा
- कळंभा
- कालकुही
- कालमुंडा
- कामठी (काटोल)
- कार्ला (काटोल)
- कातलाबोडी
- कवडीमेट
- केदारपुर
- केळापुर (काटोल)
- खडकी (काटोल)
- खैरी (काटोल)
- खामळी
- खंडाळा (काटोल)
- खाणगाव (काटोल) खाणवाडी (काटोल) खापा खापरी (काटोल) खुरसापुर खुटांबा किंकीधोडा कोहळा (काटोल) कोकर्डा (काटोल) कोळंबी (काटोल) कोल्हु कोंढाळी कोंढासावळी कोतवालबारडी कुंडी (काटोल) लाडगाव (काटोल) लाखोळी लामधाम लिंगा (काटोल) मालेगाव (काटोल) मलकापुर (काटोल) मांदळा (काटोल) मरगसुर मासळी मासोड (काटोल) मेंढेपठार मेंडकी (काटोल) मेटपांजरा म्हासळा (काटोल) म्हासखापरा मिनीवाडा मोहगाव (काटोल) मोहखेडी
- मुकणी
- मुरळी (काटोल)
- मुरती (काटोल)
- नायगाव (काटोल)
- नांदा
- नंडोरा
- पालगोंदी
- पांचधार
- पांढरढाकणी
- पांजरा (काटोल)
- पानवाडी (काटोल)
- पारडसिंगा
- पारडी (काटोल)
- पारसोडी (काटोल)
- पठार (काटोल)
- प्रतापगड (काटोल)
- पुसागोंदी
- राजणी (काटोल)
- रांधोडा
- राऊळगाव (काटोल)
- रिढोरा (काटोल)
- रिंगणाबोडी
- सबकुंड
- सळाई (काटोल)
- सावोळी
- शेकापुर
- शिरमी
- शिवकामठ
- सिरसावाडी
- सोनेगाव (काटोल)
- सोनखांब
- सोनमोह
- सोनोळी (काटोल)
- सोनपुर (काटोल)
- तांदुळवणी
- तापणी
- ताराबोडी
- तारोडा (काटोल)
- उबगी (काटोल)
- वसंतनगर (काटोल)
- वाधोणा (काटोल)
- वडविहारा
- वाघोडा (काटोल)
- वाई (काटोल)
- वाजबोडी
- वळणी
- वांदळी (काटोल)
- येणविहीरा
- येणवा
- येरळा (काटोल)
- झिलपा
भौगोलिक स्थान
हवामान
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासचे तालुके
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate