काटेपूर्ण नदी
काटेपूर्णा नदी याच्याशी गल्लत करू नका.
काटेपूर्ण नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | अमरावती जिल्हा महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | तापी नदी |
काटेपूर्णा नदी ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. ही तापी नदीच्या प्रमुख उपनद्यांमधील एक नदी आहे. काटेपूर्ण नदी पश्चिम दिशेला वाहणारी नदी आहे. १९७४ मध्ये काटेपूर्ण नदी वर अकोला जिल्ह्यात काटेपूर्ण धरण बांधण्यात आले. काटेपूर्ण धरण अकोला शहारच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत आहे. ६९३००० कयूबिक मिटर घनतेचं हे धरण प्रामुख्याने शहरी पाणीपुरवठा व सिंचनासाठी वापरल्या जाते.